Kanker Naxal Encounter : (म्हणे) ‘भाजपच्या राज्यात अनेक बनावट चकमकी घडल्या आहेत !’ – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

नक्षलवाद्यांच्या विरोधातील चकमक खोटी ठरवण्याचा काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अश्‍लाघ्य प्रयत्न

Congress Calls Naxals Martyars : सैनिकांनी जीव धोक्यात घालून ठार मारलेल्या २९ नक्षलवाद्यांना काँग्रेसने संबोधले ‘हुतात्मा’!

अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये !

छत्तीसगडमध्ये मशिदीच्या इमामकडून महिलेवर बलात्कार : तक्रारीनंतर पसार !

‘भारतात अल्पसंख्यांक संकटात आहेत’, असा खोटा अहवाल देणारी अमेरिका आता ‘भारतात अल्पसंख्यांकांमुळे इतर संकटात आहेत’, असा अहवाल देण्याचे धाडस दाखवेल का ?

Chhattisgarh Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये एकूण २९ नक्षलवादी ठार

या नक्षलवाद्यांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणार्‍या शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातही सरकारने धडक मोहीम हाती घेतली, तर भारतातील नक्षलवाद लवकर संपुष्टात येईल, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

Chhattisgarh Ram Temple Reopened : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी बंद केलेले श्रीराममंदिर गुढीपाडव्यापासून सर्वांसाठी खुले !

२१ वर्षे बंद होते मंदिर ! भ्रष्टाचारावर लगाम आणण्याच्या गोंडस नावाखाली नक्षलवाद्यांचा छुपा अजेंडा (धोरण) नेमका काय आहे ?, हेच अशा उदाहरणांतून लक्षात येते !

बिजापूर (छत्तीसगड) येथे ९ नक्षलवादी ठार

बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.  

Students Thrashed Drunk Teacher : वर्गात दारू पिऊन येऊन मुलांना शिवीगाळ करणार्‍या शिक्षकाला मुलांनी चपलांनी चोपले !

अशांची शिक्षक म्हणून भरती कशी होते ? आणि ते वर्गात काय करतात, हे मुख्याध्यापक पहात नाही का ?

Bijapur Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक; ६ नक्षलवादी ठार !

बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा येथे होळीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी ३ ग्रामस्थांवर कुर्‍हाडीद्वारे आक्रमण करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने २ महिलांसह ६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले.