बिलासपूर (छत्तीसगड) येथे अल्पवयीन मुलाकडून सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा अवमान !

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रपुरुषांविषयी आदर न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !

रायपूर (छत्तीसगड) येथे देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडणार्‍या मुसलमानानांना अटक

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळेच धर्मांधांचे फावते आहे. हिंदूंनी हे लक्षात घेऊन अशा पक्षाला सत्तेतून खाली खेचणेच योग्य !

काँग्रेस पुन्हा ‘भारत जोडो’ यात्रा काढणार !

सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. ‘राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने माझा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, याचा सर्वाधिक आनंद वाटत आहे’, असे विधान त्यांनी केले.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात एका सैनिकाचा मृत्यू !

काँग्रेस सरकारची सत्ता असलेल्या छत्तीसगड येथे कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीनतेरा ! जिथे सैनिक आणि पोलीस यांच्या सुरक्षिततेची ही स्थिती आहे, तिथे सर्वसाधारण जनतेची काय कथा !

छत्तीसगडमध्ये पुन्हा झालेल्या माओवादी आक्रमणात ३ पोलीस ठार !

माओवाद्यांचा मुळासह नायनाट होण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

नक्षलवाद्यांना राजकीय पक्षांचा आश्रय ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, गोवर्धन पुरी पीठ

बस्तरमध्ये तर भाजप सत्तेत असतांना नक्षलवादी समांतर सरकार चालवत होते. काँग्रेस सत्तेत असतांना भारतातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी तिनेही का प्रयत्न केले नाहीत ?, याचे उत्तर दिले पाहिजे !

रोममधील येशूच्या मूर्तीवर वैष्णव टिळा !  

येशूच्या नावावर ख्रिस्ती बनत असलेल्या लोकांना येशूचा इतिहासच ठाऊक नाही. येशू काही वर्षे कुठे होते, हेही त्यांना ठाऊक नाही. येशू ३ वर्षे भारतात राहिले होते, असाही दावा शंकराचार्यांनी केला.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या !

काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय अपेक्षित आहे ? फोफावणारा नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी आता केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन ! ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन’, अशी घोषणा येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या रायपूर येथील दरबारमध्ये केली.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

‘तुमच्या हिंदु राष्ट्राची कल्पना काय आहे. यात मुसलमान, शीख, ख्रिस्ती असतील का ?’ या प्रश्‍नाच्या उत्तरात धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, आमचे लक्ष्य ‘रामराज्य स्थापन करणे’, हे आहे.