धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !
कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्याचे प्रकरण
कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्याचे प्रकरण
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे उद्दाम धर्मांधांनी अशी कृती केल्यास आश्चर्य ते काय ? अशी धर्महानी रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करण्याशिवाय पर्याय नाही !
हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !
आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !
अशा जातीद्वेषामुळेच भारतातील जातपात अद्याप संपुष्टात येऊ शकलेली नाही. जातपात नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची सूडबुद्धीची मानसिकता प्रथम नष्ट करणे आवश्यक !
छत्तीसगडमध्ये धर्मांतरावर चाप बसत नसल्याने जमाव कायदा हातात घेत असेल, तर त्याला काँग्रेसचे ख्रिस्तीधार्जिणे धोरण कारणीभूत आहे !
अशा शिक्षकाला निलंबित नाही, तर बडतर्फ आणि अटक करून कारागृहात टाकले पाहिजे; म्हणजे अन्य कुणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही !
येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांवर (‘आयटीबीपी’वर) नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि साहाय्यक उपनिरीक्षक गुरमुख हे हुतात्मा झाले.
एफ्.आय.आर्. प्रविष्ट करण्यापूर्वी पोलीस कुणालाही चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे.
या अभियानाच्या नंतर ‘धर्मसेना, छत्तीसगड’ या संघटनेचे श्री. विष्णु पटेल आणि त्यांचे सहकारी यांनी ‘श्री. घनवट यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन मिळावे’, यासाठी नियोजन केले आहे.