बेटी बचाव !
हिंदु मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना रोखण्यासाठी हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पुढाकार घ्यावा !
हिंदु मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना रोखण्यासाठी हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पुढाकार घ्यावा !
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला ५ मे या दिवशी प्रारंभ झाला. त्यासाठी राज्यातून लाखो महिला भाविक येत आहेत. गर्दीचा अपलाभ घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळीच सक्रिय झाली आहे.
येथील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात ‘आयुर्वेद उपचार केंद्रा’च्या नावाने चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली आहे.
जपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी अनेक धार्मिक संघटनांचा राजकारणाशी असलेला संबंध आणि त्यांच्याकडून झालेले घोटाळे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण धक्कादायक आहे. मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली म्हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्या आहेत.
चिपळूण नगर परिषद हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त असणार्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबवली जात आहे.
समलिंगी विवाह म्हणजे एक विकार ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी केलेले सर्वेक्षण !
‘महापतिव्रता सीतामाईचे चरित्र मातृशक्तीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याने सुसंस्कृत अन् सत्शील समाज निर्मितीसाठी सीतामाईचा आदर्श स्त्री शक्तीने ठेवावा’,
महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे अनेक अबला महिला सबला झाल्या आहेत. त्यामुळे त्या आज विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत, असे प्रतिपादन ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’चे शाळा समिती अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी व्यक्त केले.
मार्च मासामध्ये जागतिक महिला दिन साजरा झाला. सध्या ‘सुपर वुमन’चे प्रचंड कौतुक करतांना अनेक माता-भगिनी भारतीय स्त्रियांविषयी विविधांगांनी भरपूर लिहित आहेत; पण त्यांच्याकडून एका महत्त्वाच्या विषयावर अल्प लक्ष दिले गेले. तो विषय आहे अध्यात्म !