वडाळा (मुंबई) येथे १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वडाळा येथील सहकार नगर मैदान येथे युवक-युवतींसाठी १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वडाळा येथील सहकार नगर मैदान येथे युवक-युवतींसाठी १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले जाणारे प्रशिक्षणवर्ग या वर्षीपासून नवीन पद्धतीप्रमाणे होणार आहेत. पूर्वी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ग असे वर्ग होत.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे ? वेळीच साहाय्य कसे पोचवता येईल आणि होणारी हानी कशी टाळता येईल, यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच सतर्क झाली आहे.
रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे यांनी २ वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.
देशभरात युवती किंवा विद्यार्थिनी यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तसेच लिंगभेदामुळे होणार्या हिंसेमुळे युवतींचा विकास, शिक्षण आणि आरोग्य यांची वाढ खुंटत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे आकाराने मोठा आहे. ४ लोकसभा मतदारसंघ आणि ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे.
महिला आणि मुली यांना स्वसंरक्षण करता यावे अन् त्यांच्यामधे शौर्य निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने स्थानिक तापडियानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर १ सहस्र महिला आणि मुलींसाठी…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.
येथे युवतींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात ‘मुलींची सद्यःस्थिती आणि हिंदु धर्माची महानता’ या विषयावर त्या बोलत होत्या.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी १८ फेब्रुवारी या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि सौ. स्नेहा भोवर यांनी सांगितला.