आफ्रिकी देश मालीमध्ये झालेल्या बंदूकधार्‍यांच्या आक्रमणात २१ लोक ठार !

आफ्रिकी देश मालीमध्ये १८ ऑगस्ट या दिवशी बंदूकधार्‍यांनी केलेल्या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ११ जण घायाळ झाले. हे आक्रमण मध्य मालीच्या मोप्ती क्षेत्रात असलेल्या एका गावात करण्यात आले.

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : ३ कुकी आतंकवादी ठार !

उखरूल जिल्ह्यातील थवई गावात मैतेई आणि कुकी आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाला.

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

सोपोर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

शामली (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवणार्‍या धर्मांधांना अटक !

अशा देशद्रोह्यांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयत्न करावा !

काश्मीरमधील जिहादी आतंकवादी यासिन मलिक याच्या पत्नीला पाक सरकारने बनवले सल्लागार !

आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या संचलनात शस्त्रास्त्रांसह कुकी आतंकवादी सहभागी !

चुराचांदपूर (मणीपूर) येथील घटना
अशा कुकी आतंकवाद्यांवर आता सरकारने कठोर कारवाई करायला हवी !

श्रीरामजन्मभूमीवर जिहादी आतंकवादाचे संकट !

आय.एस्.आय.ने चारही बाजूंनी अयोध्येला घेरल्याची पोलिसांनी व्यक्त केली चिंता !
जानेवारी २०२४ मध्ये श्रीरामजन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होऊ शकतो लक्ष्य !

भारताचे गौरवगान आणि भविष्‍यातील आव्‍हाने !

१५ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर देश काही क्षेत्रांमध्‍ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्‍ये विकास होण्‍यासाठी आपल्‍याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.

स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणे, हे लज्जास्पद !

कॅनडात श्री लक्ष्मी नारायण मंदिराची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

जगभरात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
खलिस्तानी आतंकवादी निज्जर याचे छायाचित्र असलेले फलक लावले