पाकमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ९ सैनिक ठार
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आतंकवाद्याने केलेल्या आत्मघातकी (स्वतःच्या शरिरावर बाँब बांधून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमण करून पाक सैन्याच्या वाहनाला उडवले.
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आतंकवाद्याने केलेल्या आत्मघातकी (स्वतःच्या शरिरावर बाँब बांधून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमण करून पाक सैन्याच्या वाहनाला उडवले.
अशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.
जिल्ह्यातील फलटण येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून भारतातील आतंकवाद्यांना वित्तपुरवठा केला जातो. नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्राचे पशूधन संपवणारे हे पशूवधगृह तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) यांसारख्या शासकीय संस्था असतांनाही हलालच्या नावे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.
हिंदूंच्या जिवावर उठलेल्या जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.
ठार झालेला आतंकवादी घरातून लपून गोळीबार करत होता. या घरात आणखी २-३ आतंकवादी लपून बसल्याची शक्यता आहे.