
इंफाळ (मणीपूर) – राज्यात १८ ऑगस्टच्या पहाटे ५.३० वाजता पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्याचे समजते. या वेळी उखरूल जिल्ह्यातील थवई गावात मैतेई आणि कुकी आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाला. यात तीन कुकी आतंकवादी ठार झालेे, असे सांगण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !