
बमाको (माली) – आफ्रिकी देश मालीमध्ये १८ ऑगस्ट या दिवशी बंदूकधार्यांनी केलेल्या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ११ जण घायाळ झाले. हे आक्रमण मध्य मालीच्या मोप्ती क्षेत्रात असलेल्या एका गावात करण्यात आले. मृतांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. कोणत्याही आतंकवादी समूहाने या आक्रमणाचे दायित्व घेतलेले नाही. आफ्रिकी खंडातील पश्चिमेकडील देश सध्या अल्-कायदा आणि इस्लामिक स्टेट यांच्या आतंकवाद्यांमुळे प्रभावित झाले आहेत.
At least 21 civilians killed in central Mali attack#ARYNews https://t.co/VPYhfclQNm
— ARY NEWS (@ARYNEWSOFFICIAL) August 20, 2023
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण