भारतियांची दिशाभूल करणारे आधुनिक बुद्धीप्रामाण्यवादी !
साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांचे वैचारिक आक्रमण दूर करण्याची लढाई प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीला लढावीच लागणार आहे, हे जाणा !
साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांचे वैचारिक आक्रमण दूर करण्याची लढाई प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीला लढावीच लागणार आहे, हे जाणा !
मुलींवरील अत्याचाराच्या आणखी किती घटना घडल्यावर शासन-प्रशासन जागे होणार आहे ?
अशा प्रकरणात प्रशासनाने योग्य चौकशी करून निर्णय घ्यावा !
‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेने कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येचा निषेध करत आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी केली.
पायलट बाबा नावाने प्रसिद्ध असलेले महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी यांनी २० ऑगस्ट २०२४ या दिवशी देहत्याग केला. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.
कृष्णागिरी येथे एका खासगी शाळेत खोट्या ‘नॅशनल कॅडेट कॉर्प्स’ (एन्.सी.सी.) शिबिरात एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून किमान १२ इतर मुलींना लैंगिक शोषण सहन करावे लागले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या एकूण ३.६ टक्के आहे. या स्थलांतराची ३ सर्वांत मोठी कारणे म्हणजे ‘युद्ध, आर्थिक संकट आणि नैसर्गिक आपत्ती’, ही आहेत.
अधिवक्त्यांच्या संघटनेची रोखठोक भूमिका ! समाजासाठी घातक आरोपी बाहेर येऊच नयेत, यासाठी आम्ही अशी भूमिका घेतली !
संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमामुळे माणसाने असंवेदशील बनू नये आणि मानवी जीवनातील अमूल्य क्षण वाया घालवू नयेत, एवढीच अपेक्षा आहे !
सरकारने अशांविरुद्ध जलदगती न्यायायलयात खटला चालवून त्यांना फासावरच लटकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !