गणेशोत्सवासाठी राज्य पातळीवर ३ सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण

गणेशोत्सवातील अधिक बसगाड्यांची मागणी लक्षात घेता नवीन गाड्या खरेदी करून त्यांचा वापर होण्याची प्रक्रिया आधीच का झाली नाही ?

Hindus Economic Boycott : हिंदूंनी आर्थिक बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले !

नाक दाबल्‍यावर कसे तोंड उघडते, हे लक्षात घेऊन सर्वत्रच्‍या हिंदूंनी हीच नीती वापरली, तर वारंवार हिंदूंवर अत्‍याचार करणारे धर्मांध वठणीवर येतील !

खार पोलीस ठाण्‍यातील पोलीस उपनिरीक्षक आणि ३ हवालदार निलंबित !

पोलिसांनी गुन्‍हे करू लागले, तर कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे रक्षण करणार कोण ? अशा घटना पोलीसदलासाठी लज्‍जास्‍पद !

वर्षभरात मुंबईत महिलांवरील अत्‍याचार, विनयभंग आणि पॉक्‍सो अंतर्गत ४ सहस्र ३५१ गुन्‍हे नोंद !

मुंबई येथे मुंबईत १ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत विनयभंगाचे सुमारे २ सहस्र २५३ गुन्‍हे नोंद झाले आहेत. बलात्‍कारांचे ९६४  गुन्‍हे नोंद झाले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.

Namaj : बरेली (उत्तरप्रदेश) येथील रस्‍त्‍यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना पोलिसांनी हाकलले !

मुळात संपूर्ण देशातच अशा प्रकारच्‍या कृतीवर बंदी घालण्‍यासाठी आदेश दिला गेला पाहिजे. धार्मिक कृतींद्वारे वाहतुकीची कोंडी करून कुणी धर्मनिरपेक्ष देशात जनतेला त्रास देत असेल, तर त्‍यांच्‍यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे !

Supreme Court : सर्वोच्‍च न्‍यायालयात ८३ सहस्र खटले प्रलंबित : आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्‍या !

सर्वोच्‍च न्‍यायालय, उच्‍च आणि कनिष्‍ठ न्‍यायालये येथे वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहाणे आणि त्‍यावर काही उपाययोजना न निघणे, हे लज्‍जास्‍पद होय ! सक्षम आणि जलद गतीने चालणारी न्‍याययंत्रणा मिळण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

अविवेकावर मात करा !

सर्वांनी धर्माचरणाच्या कृती दैनंदिन जीवनात केल्यास त्यांना देवाचे चैतन्य मिळेल आणि त्यांची विवेकबुद्धी कार्यरत राहून नैतिकता वाढेल, निर्णयक्षमता वाढेल आणि समाजव्यवस्था सुरळीत चालेल.

Gujarat Floods : गुजरातमध्‍ये पुरामुळे २६ जणांचा मृत्‍यू

गुजरातमध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे राज्‍यातील अनेक भागांत पूर आला आहे. गेल्‍या ३ दिवसांत पाऊस आणि पूर यांमुळे २६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. पूरग्रस्‍त भागांतून १८ सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्‍यात आले आहे.

Kolkata Prevent Rape-Murder : बलात्कार रोखण्यासाठी बंगाल सरकार नवा कायदा करणार

केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाहीत, तर त्या कायद्यांची कठोरपणे कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक आहे !

वाहनांच्‍या ‘हेडलाईट’मध्‍ये नियमबाह्य पालट करणार्‍यांवर कारवाई करावी ! – महाराष्‍ट्र परिवहन आयुक्तांचा आदेश

काही वाहनचालक गाड्यांच्‍या हेडलाईटमध्‍ये डोळ्‍यांना त्रासदायक होतील अशा पद्धतीने दिवे बसवतात. त्‍यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्‍यात अपघाताच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत.