सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी
या पावसामुळे वीजवितरण यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे, तसेच झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांसह वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.
या पावसामुळे वीजवितरण यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे, तसेच झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांसह वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.
‘निसर्गाने दिले; पण निष्क्रीयतेमुळे गमावले’, अशी स्थिती निर्माण करणारे प्रशासन !
जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ वसूल करण्यात येणार आहे. हे शुल्क वसूल करतांना कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर ‘शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला’; म्हणून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल.
रस्त्यांचे दुभाजक कोण फोडतो, हे समजण्यासाठी स्थानिक पातळीवरच जागरूकता असणे आवश्यक आहे ! दुभाजक तोडण्यासारखी कृत्ये करणार्यांवर वचक बसेल, अशी कठोर कारवाई प्रशासनाने करणे आवश्यक आहे !
गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्यांचे सनातनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद ! देहली येथील ही अल्पवयीन हिंदु मुलगी स्वत:च्या घरी कुणालाही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील ‘इंस्टाग्राम’वरील मित्र जावेद मकानदार याच्याकडे आली होती.
‘‘पत्रकारांना पत्रकारांच्या समितीकडूनच सन्मान मिळणे, हे कौतुकास्पद असून पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून आपल्या जिल्ह्यातील पत्रकार हे नेहमी आपल्या लेखणीतून समाजाला योग्य दिशा आणि पीडित घटकाला योग्य न्याय देण्याचेही काम नेहमी करत असतात.’’
आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर तंत्रज्ञाची नियुक्ती प्रशासन कशी करू शकले ? याचा अर्थ प्रशासनाला अर्ज, विनंत्या यांची भाषा न समजता जनतेच्या टोकाच्या आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?
बांगलादेशच्या सीमेला जोडलेल्या राज्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. तेथून ते देशात इतरत्र स्थायिक होतात आणि भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी लाच घेऊन त्यांना सुविधा पुरवतात. त्यामुळे या लोकांचा ‘बांगलादेशी’ नागरिक असा उल्लेख बातम्यांमध्ये झाला असल्यास तो पूर्णतः चुकीचा कसा ठरेल ?