५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने नृत्यातील मयूर ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?, याचा केलेला अभ्यास !

नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

कर्जत (जिल्हा रायगड) येथील वैद्या (कु.) मनाली देशमुख यांना लहानपणापासून देवाच्या कृपेविषयी आलेल्या भावस्पर्शी अनुभूती

कृष्णा, मला लवकरच यायचे आहे । तुझ्या सुकोमल चरणी ॥
अतीव प्रेमळ जगदंबा करी मनधरणी । मनू, पोचवते तुला तुझ्या कृष्णचरणी ॥

मथुरेतील गोवर्धन पर्वतावरचे दगड ऑनलाईन विकणार्‍या तिघांना अटक

मथुरा येथील संत सिया राम बाबा यांनी म्हटले की, गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्ण आहेत. गोवर्धनशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्‍या व्यक्तीला तो देवतांचा अपमान करत असल्याचे समजले जाईल.

प्रदर्शन आवरतांना तेथे ठेवलेला आरसा हलणे, त्या माध्यमातून तो साधिकेशी बोलत असल्याचे आणि तिच्याकडे पहात असल्याचे जाणवणे

‘आरसा म्हणजे माझा कृष्ण आहे’, असा भाव ठेवून प्रदर्शन आवरतांना कृष्णाशी खेळायचे. मी पुनःपुन्हा त्या आरशामध्ये बघायचे आणि आरसा (कृष्ण) दुसर्‍या बाजूने बघायचा. त्यामुळे कृष्ण जिंकत असे आणि मी हरत असे; पण आज उलटच झाले. आरसा माझ्याकडे बघायला लागला आणि मी आरशाकडे, म्हणजेच कृष्णाकडे बघू लागले. त्याला मी घरून आल्याचा पुष्कळ आनंद झाला होता.

२४.१२.२०२० या दिवशी आरंभ झालेल्या ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखले’ची ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वैशिष्ट्ये

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी मार्गदर्शनपर भाववृद्धी सत्संग अश्‍विनी नक्षत्रावर आरंभ होणे, म्हणजे या आपत्काळात भवसागरातून तरून जाण्यासाठी गुरुकृपेने मिळणारी संजीवनीच आहे.

मेंदूवरील शस्त्रकर्माच्या वेळी रुग्ण महिलेकडून श्रीमद्भगवद्गीतेच्या श्‍लोकांचे पठण !  

आपत्काळात हिंदूंनी अशी श्रद्धा ठेवून ईश्‍वरी अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न केला, तर ईश्‍वर त्यांचे रक्षण नक्कीच करील; मात्र त्यासाठी अतापासून प्रयत्न चालू केले पाहिजेत !

कृष्णा, असा काय गुन्हा घडला; म्हणून तू कोरोना दिला ।

सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥

गीता असे समस्त वेदांचा सार, गीता असे दिव्य ज्ञानाचे भांडार !

गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते । ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते । आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥

श्रीमद्भगवद्गीतेतील अध्यायांचे पठण केल्याने होणारे लाभ

गीतेच्या उपदेशाचे महत्त्व अखिल मानवजातीसाठी आहे; कारण गीतेने जगण्याची कला शिकवली आहे. गीता आम्हाला जगायला शिकवते. आत्म्याचे एकतत्त्व गीताशास्त्रात सांगितले आहे आणि ते सर्वांनी जाणून घेणे योग्य आहे