६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. लतिका पैलवान (वय ६४ वर्षे) यांचा ‘गुरुमाऊली होऊ कशी उतराई मी तव चरणी’ हे कथन करणारा साधनाप्रवास !

मूळच्या सोलापूर येथील सौ. लतिका पैलवान सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास आहेत. या लेखात त्यांनी कृतज्ञताभावाने लिहिलेला साधनाप्रवास पाहूया.

भारत हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर..!

हिंदु धर्माला ऊर्जितावस्था देणार्‍या काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे मूळचे सार्वभौर्म हिंदु राष्ट्र असलेल्या भारताची वाटचाल त्या दिशेने वेगाने होत आहे, असे म्हटल्यास नवल नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले चि. नारायण पाटील अन् भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. नारायण पाटील आणि चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील काली मठाचे प्रमुख ऋषि कुमार स्वामीजी यांना अटक

श्रीरंगपट्टण(कर्नाटक) येथील जामिया मशीद ही हनुमान मंदिर पाडून बांधल्याने मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधण्याचे केले होते आवाहन !

आनंदी, सतत सेवारत असलेल्या आणि परिपूर्ण सेवेचा ध्यास असणार्‍या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. निधी देशमुख !

श्री. निषाद देशमुख यांना साधना करणारी बहीण मिळाली व त्यांना साधनेत साहाय्य करणार्‍या त्यांच्या निधीताईमध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने येथे दिली आहेत.

कालीचरण महाराजांना एक दिवसाची पोलीस कोठडी !

महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची फेरी !

महात्मा गांधी यांच्याविषयी कथित वादग्रस्त विधान केल्याने अटकेत असलेल्या कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोटारसायकलची फेरी काढली.

ठाणे जिल्ह्यातील संत, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी घेतली भेट !

या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.

कालीचरण महाराज यांची २४ घंट्यांत सुटका केली नाही, तर हिंदु महासभा आंदोलन करणार ! 

म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून आंदोेलन करील, अशी चेतावणी  हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदंडी महाराज यांनी दिली आहे.