
नगर – महात्मा गांधी यांच्याविषयी कथित वादग्रस्त विधान केल्याने अटकेत असलेल्या कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोटारसायकलची फेरी काढली. मिरी गाव संवेदनशील असल्याने तेथे काढलेली फेरी लक्षवेधक ठरली.
नगर जिल्ह्यातील ‘या’ गावात कालीचरण महाराजाच्या समर्थनार्थ रॅलीhttps://t.co/DhKnoCQMIb #Ahmednagar #KalicharanMaharaj
— Maharashtra Times (@mataonline) January 4, 2022
येथील हनुमान मंदिर – एस्.टी. स्थानक यांमार्गे फेरी निघून बाजारतळावर विसर्जित झाली. हातात भगवे झेंडे आणि तोंडावर मुखपट्टी लावून अनेक तरुण फेरीमध्ये सहभागी झाले होते. फेरीत कालीचरण महाराजांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !