
पुणे – महात्मा गांधी यांच्याविषयी (कथित) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
The Pune police were granted one day’s police custody of a self-proclaimed godman Kalicharan Maharaj, accused of making threatening and religious inflammatory statements at an event
(reports Shalaka Shinde)https://t.co/BNco6Iq2uR
— HT Pune (@htpune) January 5, 2022
पुण्यात शिवप्रतापदिन कार्यक्रमात सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !