Ukraine Fires British Missile On Russia : रशियाकडून प्रत्युत्तरादाखल युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा
रशियाच्या चेतावणीनंतरही युक्रेनकडून रशियावर ब्रिटनकडून मिळालेल्या क्षेपणास्त्रांचा मारा
रशियाच्या चेतावणीनंतरही युक्रेनकडून रशियावर ब्रिटनकडून मिळालेल्या क्षेपणास्त्रांचा मारा
तिसरे महायुद्ध चालू झाले आहे. अमेरिकेने युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करण्यास अनुमती देऊन ते चालू केले आहे, असे विधान रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
रशियाने १७ नोव्हेंबरला २०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांच्या साहाय्याने युक्रेनमधील पॉवरग्रीडवर आक्रमण केले. या आक्रमणामुळे ऐन हिवाळ्यात युक्रेनमधील ३० लाखांहून अधिक नागरिकांना शून्य अंश तापमानाखाली अंधारात रहावे लागत आहे.
भारताचे रशियासमवेतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा प्रारंभ करण्यास साहाय्य करू शकतात. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध थांबलेच पाहिजे. मी आज एक अहवाल पाहिला. त्यानुसार गेल्या ३ दिवसांत सहस्रो लोक मरण पावले आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध चालू आहे. या पार्श्वभूमीवर ‘टेस्ला’चे प्रमुख ईलॉन मस्क यांनी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री डी सॅक्स यांनी केलेल्या आरोपांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा ट्रम्प यांना दूरभाष
युद्धामुळे घटणार्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा विचार युद्ध चालू होण्यापूर्वीच करून त्याचे नियोजन करणेही आवश्यक !
वर्ष २०२२ मध्ये युद्ध चालू झाल्यानंतर रशियाने युक्रेनमधील दळणवळण यंत्रणा नष्ट केली. तेव्हापासून मस्क यांची स्टारलिंक प्रणाली युक्रेनमध्ये इंटरनेट सेवा पुरवत आहे.