धर्मांतर रोखण्यासाठी नेपाळमध्ये नवीन कायदा होणार

नेपाळमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी नवीन कायदा करण्यात येणार आहे. या संदर्भातील विधेयक नेपाळच्या संसदेत सादर करण्यात आले असून पुढील वर्षी ते संमत करण्यात येणार आहे.

केरळमधील मुसलमानबहुल मलप्पूरम्मध्ये प्रत्येक महिन्यात १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती यांचे धर्मांतर

केरळच्या मुसलमानबहुल मलप्पूरम् जिल्ह्यातील धर्मातराच्या घटनांविषयी केरळ सरकारने अद्याप चौकशी अहवाल सादर केलेला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे.

झारखंडमध्ये धर्मांतरविरोधी कायद्याच्या विरोधात ख्रिस्त्यांचा मोर्चा

झारखंडच्या भाजप सरकारने धर्मांतरविरोधी कायदा केला आहे. याचा राज्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून विरोध केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला पुरावे गोळा करण्याचा आदेश

केरळमध्ये एका हिंदु युवतीने इस्लाम स्वीकारून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला या संदर्भात पुरावे गोळा करण्याचा आदेश दिला आहे.

हिंदु मुलाशी विवाह करणार्‍या मुसलमान मुलीवर तिच्याच आईकडून चोरीचा खोटा आरोप

मुलगी जस्मीन हिने हिंदु मुलाशी लग्न केल्याचे मान्य न झाल्याने मुलीची आई सुलताना महंमद शेख हिने मुलीच्या विरोधात चोरीचा खोटा गुन्हा नोंदवला.

बलपूर्वक धर्मांतर केल्यास ४ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपयांचा दंड

झारखंडमध्ये भाजप सरकार लवकरच धर्मांतर विरोध कायदा करण्याच्या सिद्धतेत आहे. त्याकरता झारखंड धर्म स्वातंत्र्य अधिकार विधेयक २०१७ या विधेयकाचे प्रारूप विधी-विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now