तंबाखू उत्पादनांचे विज्ञापने करू नका ! – कर्करोगग्रस्त व्यक्तीचे अभिनेता अजय देवगण यांना आवाहन

अजय देवगण यांची विज्ञापने पाहून तंबाखूचे सेवन केल्याने कर्करोग : तंबाखूच्या उत्पादनांचे सेवन केल्याने कर्करोग होतो, हे स्पष्ट असतांना सरकार अशा उत्पादनांवर कायमस्वरूपी बंदी का घालत नाही ? तसेच यांच्या विज्ञापनांवर बंदी का घालण्यात आली नाही ?

ऑनलाइन विक्री होणार्‍या ‘किताब द नोबल कुराण’वर बंदी घालण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

सुरजीत सिंह यांनी दारुसलामचे प्रकाशन असणार्‍या ‘किताब द नोबल कुराण’ या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

‘अक्षय्य तृतीया’च्या निमित्ताने मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग उपलब्ध

‘अक्षय्य तृतीया’च्या निमित्ताने सनातनचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांना सूचना . . .

शिवसेनेमुळे मंदिर पडल्याचा अपप्रचार जागरूक शिवसैनिकांनी रोखला

शिवसेनेमुळे पावणे येथील अनधिकृत बावखळेश्‍वर मंदिर पडल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने चालवलेला अपप्रचार जागरूक शिवसैनिकांनी २७ एप्रिल या दिवशी हाणून पाडला.

आतंकवादाच्या विरोधात कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे काँग्रेसकडून भाजपवर आरोप ! – निर्मला सीतारमण, केंद्रीय संरक्षणमंत्री

भाजप करत असलेली आतंकवादाच्या विरोधातील कारवाई पुरेशी नाही, हे तो जाणत नाही का ?

पंतप्रधान मोदी १ मे या दिवशी अयोध्येला प्रचारासाठी जाणार

निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी अयोध्येला जाणार आहेत; मात्र त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून एकदाही अयोध्येला भेट दिली नाही किंवा रामललाचे दर्शन घेतले नाही, हे हिंदू जाणून आहेत !

‘फेसबूक’वर साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी अश्‍लील आणि आक्षेपार्ह लिखाण करणार्‍याच्या विरोधात यवतमाळ येथे गुन्हा नोंद

‘फेसबूक’ या सामाजिक प्रसारमाध्यमावरून (सोशल मीडियावरून) साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी अश्‍लील आणि आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी शुभम माने पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सरकारकडूनच लिंगभेद ?

मुलगा-मुलगी असा भेद करणे कायद्याने गुन्हा असला, तरी राज्य सरकारच असा लिंगभेद करत असल्याचा दावा बोर्‍हाडे यांनी केला आहे.

येणार्‍या काळात हिंदू वर्षभर चारधाम यात्रा करू शकतील ! – नितीन गडकरी, भाजप

आमच्या विभागाने देशात १७ लक्ष कोटी रुपयांचे रस्ते केले. सध्या मानसरोवरला जाण्यासाठी नेपाळ आणि चीन मार्गे जावे लागते. आम्ही त्यासाठी उत्तराखंडमार्गे रस्ता बांधत आहोत. त्यामुळे नजीकच्या काळात हिंदूंना चीनमार्गे जाण्याची …..

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे प्रसारसाहित्य उपलब्ध !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now