World Hindu Congress: सनातन धर्माचा द्वेष करणार्यांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्याचा संकल्प !
‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चा समारोप
वर्ष २०२६ मध्ये मुंबईत होणार चौथी परिषद !
‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चा समारोप
वर्ष २०२६ मध्ये मुंबईत होणार चौथी परिषद !
‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या मुख्य संपादिका नूपुर शर्मा यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित केले. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या भयावह हिंसाचारावर प्रकाश टाकला.
गड-दुर्गांचे संवर्धन, रक्षण तर दूरच, उलट त्यासमोर प्रसाधनगृह बांधणे, हा प्रशासनाचा हिंदुद्वेषच ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
वर्ष २०१४ च्या निवडणुकीत चमत्कार का घडला ? याचा विचार आपल्याकडे विशेषत्वाने केला जात नाही. आजसुद्धा परिस्थिती विशेष पालटलेली नाही. वर्ष २०१४ मध्ये असे काय घडले की, ‘ज्यामुळे भलेभले प्रस्थापित उन्मळून पडले आणि देहलीच्या बाहेरचा माणूस पंतप्रधान झाला’, याचा शोध घ्यावा, असे वाटले नाही आणि अद्यापही वाटत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या या स्वागतार्ह निर्णयाचा आधार घेत देशभरातील हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत ! यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता कंबर कसली पाहिजे !
बँकॉक, थायलंड येथेे होणारी जागतिक हिंदु काँग्रेसही हिंदु समुदायाशी जागतिक स्तरावर चर्चा करण्यासाठी, रणनीती आखण्यासाठी आणि जगभरातील हिंदूंची प्रतिमा / भूमिका बळकट करण्यासाठी, त्यांंची मने एकत्रित करून या व्यासपिठाचा विस्तार करण्याचे आश्वासन देते.
मागील वर्षीपर्यंत बहुतांश दागिने व्यापार्यांकडून दागिन्यांच्या विज्ञापनांमध्ये महिलांना विनाकुंकू दाखवण्यात येत होते.
येथील ‘श्री टीव्ही’ या हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब वाहिनीने ८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने चेन्नईमधील श्री गुरु बालाजी कल्याण मंडपम् येथे ‘श्री टीव्ही’चा ८ वा स्थापनादिन साजरा करण्यात आला.
हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण ही सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वच लोकांसाठी उपयुक्त आहे. असा अभ्यासक्रम चालू केल्याविषयी अलाहाबाद विश्वविद्यालयाचे अभिनंदन !