राजधानीतील वायूप्रदूषण !

गंभीर विषयाच्‍या संदर्भात विद्यमान सरकार कठोर, तसेच सुयोग्‍य निर्णय घेत असतांना समाजातील सर्वच स्‍तरांतून त्‍याला पठिंबा मिळायला हवा; मात्र जनतेच्‍या हितासाठी कटीबद्ध असणे क्रमप्राप्‍त असतांना लोकप्रतिनिधींनी अशी याचिका करणे, हे आश्‍चर्यजनकच !

परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता मूर्तीदान करण्याचे आळंदी नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. गणेशभक्तांनीच दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे काय होते ? याचे वास्तव जाणून धर्मभावना दुखावणार्‍या आळंदी नगर परिषदेला जाब विचारला पाहिजे.

कोल्हापुरात गणेशभक्तांकडून बॅरिकेट्स (तात्पुरते अडथळे) तोडून पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

‘हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनाला प्रदूषण कसे काय आठवते ? न्यायालयाचा मशिदीवरील भोंगे काढण्याचाही आदेश आहे, मग त्याचे पालन प्रशासन कधी करणार ? – श्री .उदय भोसले

इलेक्‍ट्रिक एस्.टी. गाड्या खरेदीसाठी राज्‍यशासन २५ कोटी रुपये देणार !

‘महाराष्‍ट्र इलेक्‍ट्रिक धोरण-२०२१’ च्‍या अंतर्गत बसगाड्यांच्‍या खरेदीसाठी महाराष्‍ट्र शासन एस्.टी. महामंडळाला २५ कोटी रुपये इतका निधी देण्‍यात येणार आहे.

विघ्‍नहर्त्‍याचे शुभागमन !

‘गणपति बाप्‍पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, हा जयघोषचालू झाल्‍यावर लक्षात येते की, गणरायाच्‍या आगमनाचा काळ जवळ आला आहे. आज श्री गणरायाचे वाजतगाजत घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या मंडपात शुभागमन होत आहे..

प्रशासनाची गणेशोत्‍सवात भाविकांना विसर्जन करू न देण्‍याची बळजोरी का ?

वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने काहीही कृती केली जात नाही

नाग नदीच्या संवर्धनाच्या अध्यादेशात ‘नाग नदी प्रदूषण संवर्धन प्रकल्प’ असा अयोग्य उल्लेख !

शब्दांच्या अनेक चुका असलेले शासन आदेश ! शासन आदेशांमध्ये शब्दांच्या, व्याकरणाच्या अनेक चुका दिसून येतात, त्यामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ पालटतो, ते सुधारण्यासाठी सरकारने आधी प्रयत्न करावेत.

मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींच्या प्रदर्शनात ठेवल्या प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती !

‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !

‘पेपर कप’ हे प्लास्टिकच्या कपासारखेच विषारी ! – नवे संशोधन

फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्‍या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.