RSS leader Indresh Kumar : वक्‍फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालत असून बोर्ड भ्रष्‍टाचाराचा अड्डा आहे !

असे वक्‍फ बोर्ड विसर्जित करून त्‍याद्वारे भूमी लाटणार्‍या संबंधितांवर सरकारने कारवाई करणे आवश्‍यक !

Maharashtra Naxal-Affected Polling Stations : महाराष्‍ट्रातील १ सहस्र ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट !

नक्षलवाद समूळ नष्‍ट झाल्‍यासच नक्षलवाद्यांचे जनतेवरील सावट दूर होईल, हे लक्षात घेऊन पोलीस आणि सरकार यांनी त्‍याच्‍या उच्‍चाटनासाठी प्रयत्न करावेत !

Derogatory  Remarks On Sriram : भगवान श्रीराम-सीतामाता यांच्‍यावर मुसलमान मुलाने केली अश्‍लील टिपणी !

हिंदूंच्‍या देवतांचा लहान वयात अवमान करणारा मुसलमान मुलगा हा भविष्‍यातील जिहादी आहे, हे लक्षात घेऊन त्‍याला शिक्षा होण्‍यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्‍यक !

Neelkanth Maharaj Deport  Rohingyas : छत्तीसगडमधून रोहिंग्‍या आणि बांगलादेशी मुसलमान यांना हद्दपार करा !

छत्तीसगडमध्‍ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्‍या आणि बांगलादेशी मुसलमान अमली पदार्थांचा व्‍यापार, चोर्‍या आणि हिंसाचार यांसारख्‍या अवैध कारवायांमध्‍ये गुंतलेले आहेत.

J & K Terror Attack : पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांचे आक्रमण – १ कामगार घायाळ !

जम्मू-काश्मीरला अस्थिर करण्यासाठी जिहाद्यांचे प्रयत्न सातत्याने चालू असून हे रोखण्यासाठी जिहाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकिस्तानचा नायनाट करण्यासमवेत त्यांच्या विचारसरणीला देशातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !

SC Slams Punjab Govt : सुधारणांद्वारे सिद्ध केलेला पर्यावरण संरक्षण कायदा, हा दंतहीन आहे !

‘पंजाबमधील ज्या अधिकार्‍यांनी कारवाई केली नाही, त्यांच्याविरुद्ध खटला चालवा. ‘३ वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Central Railway Ticket-Checking Drive : ऑक्‍टोबरमध्‍ये ११ सहस्र विनातिकीट प्रवाशांवर कारवाई !

एका महिन्‍यात एका राज्‍यात पकडण्‍यात आलेले फुकटे प्रवासी एवढे असतील, तर देशभरात न पकडलेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !

Anti-National DMK : द्रमुकच्या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला !

अशा पक्षांची मान्यता रहित करून त्यांच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे !

घुसखोरीच्या संदर्भात राजकीय पक्षांनी घोषणापत्रातून भूमिका व्यक्त करावी ! – सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन’ टीव्ही

सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘सुदर्शन’ टीव्हीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.

Chahatt Khanna GharWapsi : बुद्धीभेदामुळे मुसलमानाशी विवाह करून इस्लाम स्वीकारणार्‍या हिंदु अभिनेत्रीचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

मला इस्लामकडे नेण्यासाठी माझा बुद्धीभेद करण्यात आला होता. आता सनातन धर्मात परत आल्याने मला फार आनंद झाला आहे. ‘हिंदु धर्मातील प्रत्येक पैलू चुकीचा आहे’, असे मला सांगितले गेले !