जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
नामवंत अर्थतज्ञ डॉ. क्रिस्टियन निमिट्झ (Dr. Kristian Niemietz) यांनी ‘सोशलिझम : द फेल्ड आयडिया दॅट नेव्हर डाईज’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिले आहे. समाजवाद किंवा साम्यवाद या वामपंथी विचारधारा वारंवार पराभूत झाल्या आहेत आणि अयशस्वी ठरल्या आहेत.