बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !
‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !
‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !
आम्ही असंख्य इस्रायली मुला-मुलींचे मृतदेह भूमीवर पडलेले पाहिले आहेत. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला आणि पुरुष यांना जिवंत जाळून मारण्यात आले. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
फॉस्फरस बाँब पडल्यावर त्या भागातील ऑक्सिजन वेगाने संपू लागते. त्यामुळे जी माणसे बाँबमुळे लागलेल्या आगीतून वाचतात, त्यांचा श्वास कोंडून जीव जातो.
पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
पुस्तकाचे लेखक डॉ. थढानी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होते. असे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉ. पानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते ? हे सर्व षड्यंत्र आहे.
इस्रायलने केलेले आक्रमण आणि जिहादी आतंकवाद्यांनी केलेला जिहाद यांत भेद आहे. हमासने आक्रमण करून ज्या पद्धतीने महिला, मुले आणि पुरुष यांच्यावर अत्याचार केले, तो अक्षम्य आहेत !
इजिप्तच्या अॅलेक्झँड्रीयामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या २ इस्रायली नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तसेच इजिप्तच्या एका नागरिकाचाही यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकमधील हिंदूंविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !