
नवी देहली – आजचा दिवस हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. या देशात आता न्यायाची आशा नाही. कसलीही आशा शिल्लक राहिलेली नाही. नूपुर शर्मा यांची येणार्या काळात रक्ताला तहानलेल्या जिहाद्यांकडून हत्या होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे’, अशी प्रतिक्रिया ‘स्वराज्य’ संकेतस्थळाचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक श्री. आनंद रंगनाथन् यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली.
A black day for the Indian judiciary. There is no hope for justice in this country anymore. No hope whatsoever.
Nupur may be killed by blood thirsty Jihadis in the coming days but make no mistake: The Supreme Court has already disposed off her body.
— Anand Ranganathan (@ARanganathan72) July 1, 2022
सर्वोच्च न्यायालयाने नूपुर शर्मा याच उदयपूरच्या शिरच्छेदाच्या घटनेला उत्तरदायी असल्याचे विधान १ जुलै या दिवशी केले होते. त्यावर रंगनाथन् यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’