अंमली पदार्थ व्यवहाराच्या प्रकरणी अन्वेषणासाठी भाग्यनगरचे पोलीस गोव्यात
भाग्यनगर पोलीस येथील कर्लिस उपाहारगृहाचे मालक एडवीन न्युनीस यांच्यासह सुमारे १० अंमली पदार्थ व्यावसायिकांचे अन्वेषण करणार असून आणि यामधील प्रीतेश बोरकर, नरेंद्र फरहान आणि अहमद अन्सारी यांना यापूर्वीच कह्यात घेतले आहे.