शीख तरुणाला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !
वर्ष १९१९मधील भारतातील अमृतसर येथील जालीनवाला बागेतील नरसंहराच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी महाराणीची हत्या करू इच्छित होता, असे त्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते.
वर्ष १९१९मधील भारतातील अमृतसर येथील जालीनवाला बागेतील नरसंहराच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी महाराणीची हत्या करू इच्छित होता, असे त्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते.
कडेगाव तालुक्यातील वांगी येथील अशोकराव शंकरराव निकम यांच्या घराच्या समोर आणि मागील द्वारास विद्युत् वाहक तारेचा उच्च दाबाचा ११ ‘के.व्ही.’चा ‘शॉक’ देऊन संपूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला.
बिहारमधील कटिहार येथील एक जोडपे त्यांच्या ४ मुली आणि १ मुलगा यांसह कानपूर, जालंधर येथे रहात होते. या जोडप्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींना विष मिसळलेले दूध प्यायला दिले. तिन्ही मुलींचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !
१० ऑक्टोबरपर्यंत अधिकारी परत न गेल्यास त्यांच्या सवलती बंद होणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येवरून काँग्रेस सरकारला सुनावले !
देवरिया येथे एका घरात घुसून एकाच कुटुंबातील पती-पत्नी, २ मुली आणि एक मुलगा यांचे गळे कापून नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
कमालुद्दीन सईदचा मृतदेह जब्बा खोर्यात मिळाल्याचा दावा काही सामाजिक माध्यमांवरील खात्यांकडून केला जात आहे.
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफिझ सईद याचा जवळचा सहकारी मुक्ती कैसर फारूख याची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
दोन दुचाकींमध्ये टक्कर झाल्यानंतर जमावाने यांतील एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.