ठाणे येथे रखवालदाराने ५२ लाख रुपयांचे तांदूळ पळवले !
धसई येथील ५२ लाख रुपयांचे २ सहस्र क्विंटल तांदूळ तेथील रखवालदार अच्युत वाळकोळी याने पळवले. २० दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
धसई येथील ५२ लाख रुपयांचे २ सहस्र क्विंटल तांदूळ तेथील रखवालदार अच्युत वाळकोळी याने पळवले. २० दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
समाजातील दिवसेंदिवस वाढणारी हिंसक वृत्ती धोकादायक !
जिल्ह्यातून ५ लाख १९ सहस्र ४३८ रुपयांचा, तर शहरातून ९ लाख १९ सहस्र ५२० रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले.
अशा प्रकारे बनावट पॅनकार्डचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जात नसेल कशावरून ?
मुंबईप्रमाणे देशभरात अन्य ठिकाणी असे होत नाही ना ? याचीही सरकारने चौकशी करायला हवी !
हिंदूबहुल महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकदा धर्मांधांनी दंगली घडवल्या; पण त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यानेच वारंवार दंगली घडवण्याचे त्यांचे धाडस होते आणि प्रत्येक वेळी हिंदू अन् पोलीस मुकाटपणे मार खातात ! ही स्थिती कधी पालटणार ?
प्रशासन उंटावरून शेळ्या हाकत असल्याने त्याला वस्तूस्थिती कधीच ठाऊक नसते. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो, तेव्हा त्यावर उपाय शोधले जातात, हेच यावरून पुन्हा लक्षात येते !
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना या राज्यांत प्रथम हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भाविकांच्या हातात दिली पाहिजेत. यासाठी हिंदूंना मागणी करावी लागू नये !
एवढ्या मोठ्या संख्येत भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणा अस्तित्वातच नाही, हे दाखवून दिले.
गुजरातमधील प्रयोगशाळेचा परीक्षण अहवाल उघड !
महामार्ग विस्तार किंवा कोणत्याही विकासकामाच्या वेळी मंदिरांसह धार्मिक इमारतींना धक्का पोचत असल्यास संबंधित प्राधिकरणांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा .