विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या
चॉकलेट वापरण्याचा अंतिम दिनांक संपलेला नसतांनाही असा प्रकार घडल्याने पालक संतप्त आहेत.
चॉकलेट वापरण्याचा अंतिम दिनांक संपलेला नसतांनाही असा प्रकार घडल्याने पालक संतप्त आहेत.
‘चुकीचे वेल्डिंगचे काम, कमकुवत फ्रेम आणि फ्रेमला चढलेला गंज’, तसेच पुतळा उभारल्यानंतर योग्य ती देखभाल करण्यात न आल्याने हा पुतळा कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
‘खारेबांध, मडगाव (गोवा) येथे एका इमारतीच्या तळमजल्यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी उघड केले आहे. त्या ठिकाणच्या २ बैलांची सुटका करून त्यांना ‘ध्यान फाऊंडेशन’कडे सोपवण्यात आले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पथकांची नेमणूक केली आहे.
एकाच वेळी दोन पदांवर कार्यरत राहून सरकारची फसणवूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
१ लाख रुपयांची लाच घेणार्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकार्यासह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासनातील अधिकारी झोपा काढत होते का ? या बांधकामांना उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे.
महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या प्रसिद्धीसाठी लावलेल्या बॅनरवर राष्ट्रीय चिन्ह असणार्या अशोकचक्रावर उभा झाडू छापण्यात आला आहे.
हिंदुत्वनिष्ठांना अवैध मदरसे पाडण्यासाठी उपोषण करावे लागणे, हे दुर्दैवी ! जनतेला समस्या सोडवण्यासाठी आमरण उपोषण करायला लावणारे प्रशासन विसर्जित करा !
११ वर्षाच्या मुलाला आत्महत्या करणे शक्य व्हावे, अशी समाजाची झालेली स्थिती पालटण्यासाठी प्रत्येक शाळेत धर्मशिक्षण अपरिहार्य !