१७ मे या दिवशी आजरा येथे जाणार्या ६९ मुलांच्या प्रकरणी सखोल चौकशी करा ! – सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन
१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला.
१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला.
चिरे खाणीसाठी एका भूमीचा अहवाल दाखवून दुसर्याच भूमीत चिर्यांचे उत्खनन चालू आहे. या दोन्ही भूमींचा सातबारा वेगवेगळा आहे. एका व्यक्तीच्या अनुमतीवर एकाहून अधिक चिर्यांच्या खाणी चालू आहेत.
विमा आस्थापनांकडून ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’च्या नावाने अनेक रिक्शाचालकांची लूट केली जात आहे. नियमाप्रमाणे विम्यासाठी वार्षिक केवळ २ सहस्र रुपयांची रक्कम भरायची असतांना रिक्शाचालकांना वार्षिक ७ सहस्र रुपये देणे बंधनकारक केले आहे.
मराठी भाषाशुद्धीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तळमळीने प्रयत्न केले; पण त्यांच्याच जन्मस्थळाच्या ठिकाणी शुद्धलेखनाची अशी दुरावस्था होणे दुर्दैवी ! मराठी भाषेचे अशा प्रकारे वाभाडे काढणार्या संबंधितांना शिक्षाही करायला हवी !
१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
भर उन्हातून ग्रामस्थांना असे आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून गोहत्या करणार्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस वीजपुरवठ्यात सातत्याने पालट होत असून कधी अल्प, तर कधी उच्च दाबाचा वीजपुरवठा होत आहे. सातत्याने पालटणार्या या विजेच्या दाबामुळे विजेच्या उपकरणांची हानी होत आहे.
प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !
हिंदू सहिष्णु असल्याने ते वैध मार्गाने विरोध करतील; मात्र शासनकर्ते कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? हा प्रश्न उरतोच !
लव्ह जिहाद’चे वास्तव मांडणारा ‘द केरल स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, तसेच हा चित्रपट जिथे जिथे प्रदर्शित झाला आहे, तिथे तिथे चित्रपटगृहांना संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार यांना देण्यात आले.