पवित्र अयोध्येला मद्य-मांसमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे. याप्रमाणेच हिंदूंसाठी परमपवित्र असलेल्या अयोध्येला संपूर्ण मद्य-मांसमुक्त करण्यात यावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.

पहाटे ५ वाजेपर्यंत परवानाकृत हॉटेल चालू ठेवण्याची मागणी – ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’

असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह), पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे.

सिंधुदुर्ग : मनसेच्या शिष्टमंडळाची बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

मालवण येथे नौदलदिनाच्या निमित्ताने केलेल्या कामांची सविस्तर माहिती द्या ! यासाठी केलेली काही कामे निविदा काढण्यापूर्वी करण्यात आल्याची चर्चा येथे चालू आहे. त्यानंतर घाईगडबडीत निविदांचे विज्ञापन देऊन निविदा काढण्यात आल्या.

दौंड येथील शासकीय पशूवधगृहाची अनुमती त्वरित रहित करा ! – नितीन वाटकर, नेते, सकल हिंदु समाज  

पशूवधगृहाची अनुमती रहित करावी, अशी  मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल.

हलाल प्रमाणित उत्पादनांवर देशभरात बंदी आणावी !

देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील नवनिर्मित श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे, या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्य-मांसमुक्त करावी…

मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करा !

अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?

Love Jihad : लव्ह जिहाद कायद्याविषयी शासन गंभीर; लवकरच निर्णय कळेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हा कायदा तात्काळ करावा, अशी आग्रहाची मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली.

उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालावी !

दर्यापूर (जिल्हा अमरावती) येथील धर्मप्रेमींचे शासनाला निवेदन

सांगली बसस्थानक परिसरात गाड्या लावण्यासाठी जागा मिळणार !

या आगारात ५०० हून अधिक गाड्यांची ये-जा असते. सांगली बसस्थानक जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे.