
मुंबई : नाताळ आणि ३१ डिसेंबर या पार्श्वभूमीवर पहाटे ५ वाजेपर्यंत अधिकृत हॉटेल चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’ (हरवी) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह) राधिक रस्तोगी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना लिहिले आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा