काबूलमध्ये शाळेवर झालेल्या आक्रमणात ६ विद्यार्थी ठार, ११ घायाळ !
काबूल येथील एका माध्यमिक शाळेत ३ आत्मघाती बाँबस्फोट झाले. यामध्ये ६ हून अधिक विद्यार्थी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
काबूल येथील एका माध्यमिक शाळेत ३ आत्मघाती बाँबस्फोट झाले. यामध्ये ६ हून अधिक विद्यार्थी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.
आता बहुतेक आस्थापने हालाल प्रमाणपत्र लावून पदार्थ सर्वांना विकू पहात आहेत. यामुळे जर लोकांना त्रास होत असेल, तर दुकानदारांनी ते विक्रीतून वगळले पाहिजे.
हलाल अर्थव्यवस्था राबवून भारतात समांतर अर्थव्यवस्था राबवण्याचा धर्मांधांचा डाव आहे. हिंदू याविषयी टोकाची भूमिका घेत असतांना त्यामागील त्यांचा शुद्ध हेतू समजून घ्यायला हवा. कर्नाटकात त्याला विरोध होऊ लागल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारने याची नोंद घेऊन हलाल अर्थव्यवस्थेवर चाप बसवण्यासाठी पावले उचलावीत !
हिंदु जनजागृती समितीसह अन्यही हिंदुत्वनिष्ठांनी वेळोवेळी ‘हलाल’ प्रकाराविषयी जनजागृती केली आहे. तेव्हाच जर सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी केली असती, तर अशा गोष्टींना चाप बसला असता !
जे भारत सरकारने करणे अपेक्षित होते, ते अमेरिकेतील एका मानवाधिकार आयोगाने केले ! धर्मनिरपेक्षतावादाची झापड लावलेल्या आणि हिंदूंवरील अन्यायाला शून्य किंमत देणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !
देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ?
भारतामध्ये चालू असणारा जिहाद आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गापर्यंत पोचला आहे. अन्य धर्मियांच्या हत्या झाल्यावर प्रसिद्धीमाध्यमांसमोर येणारे मानवाधिकारवाले हिंदु नेत्यांच्या हत्या झाल्यावर मात्र गप्प रहातात…..
येथील पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या आझाद बेकरीत उपसरपंच मोहन नागोठणेकर खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी स्वतः मालक आबिद अन्सारी (वय ४५ वर्षे) यांना थुंकी लावून केक भरतांना पाहिले.
‘शाळेत विद्यार्थ्यांना एक समान गणवेश असावा कि नाही ?’, या गोष्टीला वादाचे स्वरूप देऊन त्याला हिजाबपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. हिजाबचे कारण पुढे करून अराजक निर्माण करू पहाणार्या धर्मांध संघटनांवर बंदी घाला !