प्रसिद्ध गायक लकी अली यांची स्पष्टोक्ती !
याविषयी निधर्मीवादी बोलतील का ?

मुंबई – हलाल मांस इस्लाम बाहेरील लोकांसाठी नाही; म्हणजे जे इस्लामचे अनुयायी नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबूकवर पोस्ट करून केली आहे.
लकी अली यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘आता बहुतेक आस्थापने हलाल प्रमाणपत्र लावून पदार्थ सर्वांना विकू पहात आहेत. यामुळे जर लोकांना त्रास होत असेल, तर दुकानदारांनी ते विक्रीतून वगळले पाहिजे. ‘हलाल’ हा शब्द अरबी आहे. याचा अर्थ ‘योग्य’ असा होतो.’
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !