Durga Prasai Arrested : नेपाळमध्ये राजेशाहीचे समर्थक श्री. दुर्गा प्रसाई यांना अटक !
दुर्गा प्रसाई यांना त्यांच्या अंगरक्षकासह भारताच्या सीमेवरील झापा जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुर्गा प्रसाई यांना त्यांच्या अंगरक्षकासह भारताच्या सीमेवरील झापा जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमेरिकेने सांगितले की, ‘ती ‘फेंटानिल’वर २० टक्के कर जोडत आहे.’ फेंटानिल हे एक अमली पदार्थ आहे. दुसरीकडे चीनने यापूर्वीच अमेरिकेवर ८४ टक्के प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले आहे.
आतंकवादाचा पुरस्कार करणार्या देशाला शस्त्रास्त्रे पुरवणे युक्रेनला चालते का ? त्यामुळे रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये भारतीय उपकरणे सापडल्यास युक्रेनला का झोंबते ?
रशियाचा नाझी जर्मनीवरील विजयाचा ८० वा वर्धापन दिन
बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख रशियाला गेले असतांना झाली कारवाई
आतंकवाद्यांचे सरकार असल्यावर ते एकमेकांना मारून मरतील, हे उघड आहे !
रशिया सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या सैन्यात चिनी नागरिकांची भरती करत आहे. रशियाच्या बाजूने लढणार्या १५५ चिनी नागरिकांची ओळख युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने पटवली आहे. ही संख्या अधिकही असू शकते.
त्यांनी जगातील वाढत्या अण्वस्त्र शर्यतीसाठी पाश्चात्त्य देशांना उत्तरदायी ठरवले आहे. ते म्हणाले की, पाश्चात्त्य देश युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध छुपे युद्ध करत आहेत. जगात अण्वस्त्रांचा धोका वाढत आहे आणि परिस्थिती महायुद्धासारखी झाली आहे.
भारतात घुसखोरांनाच हाकलले जात नाही, तेथे स्थलांतरितांना कोण बाहेर पाठवणार ?‘ सरकार आता तरी अमेरिकेप्रमाणे कठोर पाऊले उचलणार का ?
चीनवरील आयात शुल्क पुन्हा वाढवून केले १२५ टक्के !