Hanuman Chalisa In South Africa : दक्षिण आफ्रिकेत हनुमान चालिसाच्या ६० सहस्र प्रतींचे केले वितरण !
‘एस्.ए हिंदूज’ संघटनेच्या सदस्यांनी नुकतेच गौतेंग प्रांतात वितरण मोहीम राबवली आणि गरजूंना दोन टन किराणा सामानाचे वाटपही केले.
‘एस्.ए हिंदूज’ संघटनेच्या सदस्यांनी नुकतेच गौतेंग प्रांतात वितरण मोहीम राबवली आणि गरजूंना दोन टन किराणा सामानाचे वाटपही केले.
बांगलादेश भारतासाठी दुसरे पाकिस्तान झाले आहे. पाकला गेल्या ७८ वर्षांत भारताने सरळ केले नाही, तिच निष्क्रीयता बांगलादेशाच्या संदर्भात भारत दाखवत असल्यामुळेच युनूस अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस करत आहेत, हे भारताला धोक्याचे आहे !
जगात मंदी आधीच आली आहे, लोक कुठल्या भ्रमात आहेत ?, असा प्रश्न सुप्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या ‘एक्स’वर पोस्ट करत उपस्थित केला. कियोसाकी हे ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक आहेत.
ट्रम्प यांनी दिली आहे बाँबफेकीची चेतावणी
इराणनेही दिली चेतावणी
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ९ मास अंतराळात राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पृथ्वीवर परतल्या. त्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला.
पाकमध्ये अशा प्रकारे हिंदूंचा निर्वंश केला जात आहे आणि तरीही भारत अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगत आहे. हे हिंदूंना अपेक्षित नाही !
अब्दुल रहमान असे त्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबासाठी पैसे गोळा करण्याचे काम करत होता.
‘या सूचीवर किती विश्वास ठेवायला हवा ?’, हा प्रश्नच आहे. पाश्चात्त्य देशांतील संस्थांकडून बनवण्यात येणार्या अशा प्रकारच्या सूची बनावट असून वस्तूस्थितीला धरून नसतात, हे सहजपणे लक्षात येते !
अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील २० टक्के आणि केनियातील ११ टक्के लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. इस्लाम स्वीकारणारे या दोन्ही देशांतील लोक हे अगोदर ख्रिस्ती होते.
नेपाळ सरकारने माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांची सुरक्षा अल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसाचार उफाळला असतांना हा निर्णय घेण्यात आला आहे.