‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ हे आजपर्यंतचे सर्वाधिक राज्यघटनाविरोधी कलम ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदू फ्रंट फॉर जस्टीस, सर्वोच्च न्यायालय
‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१’ हे आजपर्यंतचे सर्वाधिक राज्यघटनाविरोधी कलम आहे. मंदिरांची तोडफोड करून इतर धार्मिक स्थळे बांधली, याच्या विरोधात हिंदूंना आवाज उठवण्यास या कलमाने बंदी घालण्यात आली.