पाकिस्तानमध्ये हिंदूंना शिवमंदिरात पूजा करण्यापासून सुरक्षारक्षकांनी रोखले !

पोलिसांत तक्रार

इस्लामी देशातील हिंदूंची स्थिती !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील शिवमंदिरामध्ये हिंदूंना पूजा करण्यास रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंदूंनी सुरक्षारक्षकांच्या विरोधात तक्रार केली आहे.