नगर जिल्ह्यातील मावलया डोंगरावर प्रथमच अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे !

इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांनी गेले महिनाभर केलेल्या संशोधनातून डोंगरावरील अवशेष हे अश्मयुगीन असल्याचे लक्षात आले आहे. नगर जिल्ह्यात प्रथमच असे शिल्प सापडले आहे.

Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सशस्त्र क्रांतीचा इतिहास आहे !

काँग्रेसचा इतिहास उगाळण्यासाठी मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट काढलेला नाही. सावरकरांची परिस्थिती आणि त्यांची विचारसरणी कोणत्या परिस्थितीत विकसित होत गेली, हे स्पष्टपणे दाखवण्यासाठी मी हा चित्रपट बनवला आहे.

शठं प्रति शाठयम् !

गोव्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा वटहुकूम काढणार्‍या ‘गव्हर्नर’ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची धडावेगळी केलेली शिरे भेट म्हणून पाठवल्यावर त्याने वटहुकूम मागे घेणे

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ३)

शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर…!

पहिले पंतप्रधान म्‍हणून एक बलाढ्य आत्‍मनिर्भर, संरक्षणसिद्ध आणि बलशाली राष्‍ट्रनिर्मिती स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली असती.

Change Foreign Names:अन्य रेल्वे स्थानके, रस्ते आणि शहरे यांना असलेली परकीय नावेही पालटावीत ! – हिंदु जनजागृती समिती

ज्या परकीय आक्रमकांना आम्ही लढा देऊन भारतातून हाकलले आहे, त्यांची नावे भारतातील रस्त्यांना वगैरे का द्यावीत ? त्यांचे उदात्तीकरण कशासाठी ?

Adina Mosque Adinath Temple : मालदा (बंगाल) येथील अदीना मशीद हिंदूंचे मंदिर तोडून बांधण्यात आल्याने हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती द्या !

मुळात आता अशी मागणी करू लागू नये. देशात ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचा इतिहास आणि पुरावे आहेत, ते पुरातत्व विभागाने सरकारला सादर करावेत आणि सरकारने अशी सर्व ठिकाणी हिंदूंच्या कह्यात द्यावी !

Teele Wali Masjid Case : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘टीलेवाली मस्जिद’च्या प्रकरणी हिंदूंची बाजू ऐकली जाणार !

हिंदूंची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधण्यात आला, हा इतिहास आहे. प्रत्येक स्थळाविषयी अशी मागणी हिंदूंना करावी लागू नये, यासाठी आता केंद्र सरकारनेच पावले उचलणे आवश्यक !

Ajmer Dargah ASI Survey : अजमेरचा दर्गा पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याने तेथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करा !

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.

संपूर्ण देशातील अभ्यासक्रमात असा पालट करा !

अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.