संपूर्ण देशातील अभ्यासक्रमात असा पालट करा !

फलक प्रसिद्धीकरता

अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/768387.html