इतिहास आणि धर्मशास्त्र !
सर्व घटनांचा अभ्यास करून भूतकाळाचा अभ्यास करावयाचा आणि त्यातूनच भविष्यकाळ निघत असतो. यामुळे भूतकाळाच्या अभ्यासाने भविष्यकाळाविषयीचे ज्ञान करून घ्यायचे, हा इतिहासाचा खरोखर उद्देश होय.
सर्व घटनांचा अभ्यास करून भूतकाळाचा अभ्यास करावयाचा आणि त्यातूनच भविष्यकाळ निघत असतो. यामुळे भूतकाळाच्या अभ्यासाने भविष्यकाळाविषयीचे ज्ञान करून घ्यायचे, हा इतिहासाचा खरोखर उद्देश होय.
बाणेर येथील श्री. अतुल आवटे यांची पुतणी, त्रिशा आवटे ही अमेरिकेतील ‘मॅडिसन स्टेट’मधील ‘वेस्ट हायस्कूल’मध्ये ११ वीमध्ये शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबावर असलेला एक धडा वर्गामध्ये शिकवला जात होता.
देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !
हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !
‘अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सर्व स्थिती आणि लय यांचा अभ्यास करून ‘योगादिशास्यद्वास’ ही शास्त्रीयता लक्षात आणून देण्यासाठी ‘इतिहास’ हे एक शास्त्र बनवले. त्या वैदिक लोकांना इतिहास म्हणजे काय ?
इरफान हबीब, रोमिला थापर, आर्.एस्.शर्मा यांच्यासारख्या हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकारांनी भारताची वैचारिकदृष्ट्या हानी केली. अशा वैचारिक आतंकवाद्यांवर आता कारवाई होणे आवश्यक !
न्यायालयाने मुसलमानांचा दावा फेटाळला !
एकीकडे म्हणायचे की, कायद्याच्या पुस्तकांना आग लावा, तर दुसरीकडे मुसलमानांच्या सोयीचा असलेल्या कायद्याचा धाक दाखवून ‘दंगली चालू होतील’, अशी चिथावणी द्यायची. पोलिसांनी अशांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !
आतापर्यंत भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.
आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.