भारतातील शहरी नक्षलवादाची वाढती व्याप्ती आणि त्यावर उपाय !
‘जिहादी मानसिकता आणि इस्लामी आतंकवाद यांची समस्या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्ये भारतामध्ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी (कम्युनिस्ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.