गोवा : शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे
धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !
धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !
सूरज पाल अम्मू म्हणाले की, निर्मात्यांमध्ये धाडस असेल, तर महंमद पैगंबर आणि शिखांचे गुरू यांच्यावर असा चित्रपट बनवून दाखवला पाहिजे. तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळेल.
श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे.
हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहामध्ये घोषणा देत प्रेक्षकांना बाहेर काढले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांचा कर्मचार्याशी वाद झाला.
‘हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?
हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे….
मुंबई उच्च न्यायालयाने दर्ग्याच्या याचिकाकर्त्यांना फटकारले !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा बौद्धिक लढा जिंकण्यासाठी हिंदूंविरोधातील ‘नॅरेटिव्ह’ (कथानके) समजून घेणे आवश्यक !
रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ ते २२ जून या कालावधीत होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची म्हणजेच एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.
हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !