Sanjauli (Shimla, Himachal Pradesh) : अवैध संजौली मशिदीच्‍या विरोधात झालेले ऐतिहासिक राज्‍यव्‍यापी आंदोलन अराजकीय !

५ सप्‍टेंबरला येथील अवैध संजौली मशिदीच्‍या विरोधात हिंदूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्‍या वेळी सरकारने काही हिंदूंना एकत्रित करून एक कथित आंदोलन केल्‍याचे षड्‍यंत्र रचले होते. प्रत्‍यक्षात आमच्‍या आंदोलनात ५ सहस्र ते ६ सहस्र हिंदू सहभागी झाले. त्‍यामुळे या सरकारी आंदोलनाचा फज्‍जा उडाला.

Illegal mosques : हिमाचल प्रदेशात कोरोना महामारीच्‍या आधी ३९३ मशिदी : आज संख्‍या ५५० च्‍या पुढे !

भारतातील एकेक राज्‍य स्‍वत:च्‍या कह्यात घेण्‍यासाठीचा मुसलमानांचा हा एक प्रयत्न आहे. अवैध मशिदी उभारणे सरकारी, तसेच प्रशासकीय स्‍तरांवर साहाय्‍य मिळण्‍याविना शक्‍य होऊ शकत नाही. त्‍यामुळे यास उत्तरदायी असणार्‍यांच्‍या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

उत्तरप्रदेश : मिरगपूर गावात गेल्या ४०० वर्षांत एकही बलात्कार नाही कि कुणी मांसाहारी नाही !

शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करण्यासह आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न झाले, म्हणजे जनतेने साधना चालू केली, तर राष्ट्रासमोरील सर्व समस्या कायमच्या सुटतील !

लोखंड तापलेले असून अखंड भारत घडवण्यासाठी जोरात प्रहार करा !

धर्माकरता आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व अन् अखंडता यांसाठी केलेल्या त्यागापेक्षा कोणताही त्याग मोठा नाही. अखंड भारताची स्थापना करण्यासाठी होणार्‍या धर्मयुद्धामध्ये सामील होणे, हा हिंदूंसाठी आनंदाचा क्षण असेल.

पाक संपत चालला, तरी जिहाद सोडत नाही. याउलट हिंदू संपत चालले, तरी ते जागृत होत नाहीत ! हे हिंदूंना लज्जास्पद !

भारत पुन्हा एकदा मुसलमानांच्या कह्यात आला की, तो आपल्याकडेच राहील, असे चिथावणीखोर वक्तव्य पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद याने केले. त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

Vedic chanting in America! : अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या अधिवेशनात प्रथमच वैदिक मंत्रोच्‍चार !

अमेरिकेत राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील हिंदूंच्‍या मतांसाठी असे कार्यक्रम अन्‍य ठिकाणीही आयोजित झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा ! – महंत रामगिरी महाराज

मी समाजात तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या प्रवचनातील मोजकाच भाग ‘एडिट’ करून दाखवण्यात आला आहे. माझा राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यांच्यावर विश्‍वास आहे. हिंदूंनी त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात संघटित व्हावे.

Paris (FRANCE) Protest : सहस्रावधी हिंदूंचे बांगलादेशातील हिंदूंच्‍या नरसंहारावरून आंदोलन !

पॅरिस (फ्रान्‍स) येथील ऐतिहासिक ‘प्‍लेस दे ला रिपब्‍लिक’ (रिपब्‍लिक स्‍क्‍वेअर) येथे स्‍थानिक वेळेनुसार १२ ऑगस्‍टच्‍या दुपारी ३ वाजता सहस्रावधी हिंदू एकवटले. त्‍यांनी बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या नरसंहाराविषयी वाचा फोडत जोरदार आंदोलन केले.

सनातन संस्थेच्या वतीने ऑस्ट्रेलियातील हिंदूंसाठी ‘श्राद्ध – एक महत्त्वपूर्ण कर्म’ या विषयावर पार पडले ऑनलाईन प्रवचन !

‘केरळ हिंदु सोसायटी मेलबर्न कॉर्पाेरेशन’, या ऑस्ट्रेलियामधील केरळमधील हिंदूंच्या संघटनेने हिंदूंना ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्र’ समजावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ऑनलाईन प्रवचन घेण्याची व्यवस्था केली.