श्रीपाद नाईक यांनी भारतमातेसाठी सर्वस्व समर्पित केले ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

श्रीपाद नाईक यांनी भारतमातेसाठी सर्वस्व समर्पित केले ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

केंद्रीय वीज आणि नवीन नवकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा ४ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या सांपेद्र, जुने गोवे येथील निवासस्थानी अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला.

Ram Darbar Prana Pratishtha : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पहिल्या मजल्यावर झाली राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा

Ram Darbar Prana Pratishtha : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पहिल्या मजल्यावर झाली राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम दरबाराची पूजा केली. या दरबारात भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, तसेच हनुमानजी यांच्या मूर्ती आहेत.

भारताला बौद्धिक क्षात्रधर्म जागवणार्‍या छत्रपती शिवरायांची आवश्यकता !

भारताला बौद्धिक क्षात्रधर्म जागवणार्‍या छत्रपती शिवरायांची आवश्यकता !

श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत -सत्य, सत्त्व, स्वत्व’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ‘गोखले इन्स्टिट्यूट’च्या काळे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज मार्गदर्शन करत होते.

गीता आणि वेद यांचा जगभर प्रसार करणारे आधुनिक राष्ट्रसंत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि !

गीता आणि वेद यांचा जगभर प्रसार करणारे आधुनिक राष्ट्रसंत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि !

श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी निधी समर्पण अभियानात सहभागी होणे असो वा महाराष्ट्रात शिवशाहीचे राज्य यावे, यासाठी त्यावर आधारित ७५ प्रवचने घेणे असो; या भूतलावर रामराज्य येण्यासाठी विविध माध्यमांतून कार्य करणारे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि हे आधुनिक राष्ट्रसंतच आहेत !

…हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

…हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त शुभसंदेश !

खळांची व्यंकटी सांडो !

खळांची व्यंकटी सांडो !

पतितांना पश्चात्तापाच्या माध्यमातून हृदय परिवर्तन करून पावन करून घेणे, हेच संतांचे खरे कार्य होय !

महाराष्ट्राच्या कारागृहांतून १९० बंदीवानांना मिळते गीतेतून जीवनाची नवी दृष्टी !

महाराष्ट्राच्या कारागृहांतून १९० बंदीवानांना मिळते गीतेतून जीवनाची नवी दृष्टी !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या ‘गीता परिवारा’मुळे बंदीवानांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट !

सद्गुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

सद्गुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.

Swami Shri Govinda Dev Giri ji Maharaj : सनातन संस्थेचा विजय असो !

Swami Shri Govinda Dev Giri ji Maharaj : सनातन संस्थेचा विजय असो !

सनातन संस्थेचा विजय असो ! (सनातन संस्था की जय हो !), असे उद्गार अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी काढले. सेक्टर क्रमांक ९ येथील ‘गुरुकार्ष्णि संस्थे’च्या मंडपात त्यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली.

ईशान्‍य भारताला दूर करून चालणार नाही ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि

ईशान्‍य भारताला दूर करून चालणार नाही ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि

देशाची सर्व भूमी आपली आहे. त्‍यामुळे ईशान्‍य भारताला दूर करून चालणार नाही. मणीपूर इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही. आवश्‍यकतेनुसार मणीपूरमधील लोकांना साहाय्‍य करणे, हे आपले कर्तव्‍य आहे.