
प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचा विजय असो ! (सनातन संस्था की जय हो !), असे उद्गार अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी काढले. सेक्टर क्रमांक ९ येथील ‘गुरुकार्ष्णि संस्थे’च्या मंडपात त्यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते. या वेळी सनातनच्या साधकांनी त्यांना सेक्टर क्रमांक ९ येथील प्रदर्शनकक्षाला भेट देण्याचे आमंत्रण दिले.