Rapist Rajasthan Police : राजस्थानमध्ये पोलीस उपनिरीक्षकाकडून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !
पोलीस अधिकार्याकडून असे कृत्य होणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याचीच शिक्षा न्यायालयाने केली पाहिजे !
पोलीस अधिकार्याकडून असे कृत्य होणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याचीच शिक्षा न्यायालयाने केली पाहिजे !
रेल्वेच्या जागेत अवैध संस्था चालू होईपर्यंत रेल्वे प्रशासन काय करत होते ? अशा प्रकारे अवैध संस्था काढून सुरक्षादलातील हवालदारच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ?
धर्मांधांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासन यांच्यामुळेच हिंदूंना ‘केवळ ८ दिवस कार्यवाही होईल’, असे वाटते !
न्यायालयाने केवळ फटकारून सोडून देऊ नये, तर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचा, तसेच आरोपींना अटक करण्याचाही आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते !
पोलीस लोकांच्या रक्षणासाठी असतांना त्यांनी असे हीन कृत्य करणे लज्जास्पद आहे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
जनतेशी गैरवर्तन करून शिवीगाळ करणारे, धमकावणारे पोलीस अधिकारी पोलीस खात्याला कलंकच आहेत !
समाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते अशा घटनांवरून दिसून येते ! यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता रुजवण्याची नितांत आवश्यकता स्पष्ट होते !
पोलीस खात्यात गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस कर्मचारी आढळण्याचे वाढते प्रमाण पोलीस खात्याची विश्वासार्हता नष्ट करते ! पोलीस प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना नैतिकतेचे शिक्षण दिले जात नाही का ?
या प्रकरणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पोलीस प्रशासन नेहमी धर्मांधांसमोर वाकतात आणि हिंदूंना कस्पटासमान लेखतात. हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरीही त्याची नोंद घेतली जात नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रखर असे हिंदूसंघटन केले पाहिजे !