पोलीस ठाण्याबाहेर आरोपी पोलिसाला स्थानिकांनी चोपले !
जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या दौसा येथे पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र सिंह यांनी घराच्या शेजारी रहाणार्या एका ४ वर्षांच्या मुलीला आमीष दाखवून स्वतःच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सिंह यांच्या विराधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही जणांनी पोलिसांच्या कह्यातून पोलीस उपनिरीक्षक सिंह यांना खेचून घेत चोपले, तसेच त्यांचे कपडेही फाडले.
जंगलराज में इससे वीभत्स कुछ नहीं हो सकता
राजस्थान के दौसा में पुलिस सब इंस्पेक्टर ने एक 4 साल की बच्ची से दुष्कर्म किया है
हालात का अंदाज़ा लगाइए राजस्थान के 😔 pic.twitter.com/I1ExOyURZ0
— Laxmikant bhardwaj (@lkantbhardwaj) November 10, 2023
संपादकीय भूमिकापोलीस अधिकार्याकडून असे कृत्य होणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याचीच शिक्षा न्यायालयाने केली पाहिजे ! |

लोहगडावरील मृत्यू घातपातच !
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग