रामजन्मभूमी मुक्त होणे, हे प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाचे प्रमाणच ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी
रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !
रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !
वसिष्ठऋषि म्हणतात, ‘‘तुमचे सद्गुरु महान आहेत. प्रत्येक अध्यात्मप्रसाराचे कार्य त्यांच्या आज्ञेने आणि त्यांच्या कृपादृष्टीखाली होत आहे. त्यांची स्थिती शिव आणि श्रीविष्णु यांच्याप्रमाणे आहे. त्यांचे कार्य जसे परिपूर्ण, तसेच तुमचे कार्यही परिपूर्ण आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते.
हा सिद्धांत या लोकांपुरताच आहे, असे नसून तिन्ही लोकांनी उपलक्षित होणार्या, चतुर्दश्लोकात्मक सार्या ब्रह्मांडालाच लागू पडणारा आहे.
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात.
‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
जो साधक ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.
सर्वांच्याच भूमिका एकसारख्या नसल्यामुळे त्या त्या भूमिकेच्या माणसांनाही मार्गदर्शन होण्यासाठी निरनिराळा उपाय सांगून ठेवावा लागतो, निरनिराळे; पण शास्त्रीयच आचार सांगावे लागतात.