आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !
१३ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व हा भाग पाहिला. आज त्या पुढील जाहीरसभा हा भाग पाहूया.
१३ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व हा भाग पाहिला. आज त्या पुढील जाहीरसभा हा भाग पाहूया.
लाडक्या मुलाचे हट्ट पुरवण्यात पालकांना जसा आनंद मिळतो, तसेच देवाला साधकांचा हट्ट पुरवण्यात आनंद असल्याने आपण साधनेसाठी देवाकडे हट्ट करायला हवा !
पूर्वी विज्ञापनाची सेवा केलेली साधिका दायित्व घ्यायला सिद्ध होणे आणि देवाची कृपा अन् संतांचे मार्गदर्शन यांमुळे रामनाथी आश्रमात जाण्यासंदर्भात येत असलेले अडथळे दूर होणे
प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.
‘डिसेंबर २०२० मध्ये पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’च्या उत्तर आणि पूर्वाेत्तर भारतातील सर्व वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
१५.११.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात ‘आम्ही देवाचे लाडके’ कसे आहोत’, याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
‘मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते.
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन विशेष चर्चासत्रांतर्गत ‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर उद्बोधक चर्चासत्र
२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथे सेवारत असलेल्या पू. माधव साठेकाका यांच्याकडून कल्याण आणि ठाणे येथील साधकांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
हनुमानाचा जप, श्रीराम आणि हनुमान यांची आरती, मारुतिस्तोत्र, हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, हनुमंताची मानसपूजा असे सर्वत्रच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.